Rent Cases

घरभाडे प्रस्तावास आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची यादी.

१) विहित नमुना क्र . १ घरमालकाने भरावे .
२) विहित नमुना क्र .२ भाडेकरूने भरावयाची माहिती.
३) इमारतीचा नकाशा (आर्किटेक यांनी तयार केलेला)
४) जागा पुरेशी व उपयुक्त भाडेकरू दाखला.
५) ७/१२ खाते उतारा .
६) घरमालकाचे संमती पत्र.
७) जिल्हा उपनिबंधक वर्ग-१ किव्हा उप उपनिबंध कार्यालयाचे प्रचलित दर पत्रक.
८) ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका कर वसुली पावती.
९) इमारती पूर्णत्वाचा दाखला.
१०) घरमालक व कार्यालय प्रमुख यांच्या मद्धे झालेला रु २०/- चे स्त्यंप पेपर वरील करार नामा.
११) इमारत भारतवाढ करावयाची असल्यास , पूर्वी निश्चित केलेल्या इमारत भाडे प्रमाण पत्राची प्रत.
१२) इमारतीच्या कार्यालयाचे नवा सहित कलर फोटो.

टीप : वरील सर्वे मूळ कागद पत्रे साक्षांकित करून दोन प्रतीत प्रस्ताव भाडेकरू यांचे मार्फत सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + 9 =